Pages

Comments

KNOWLEDGYOा िक  र ी े ष त त .

निष्ठा प्रशिक्षण 3.0

*Online निष्ठा प्रशिक्षण*

📖इयत्ता १ ते ५ साठी
माहे- जानेवारी २०२२

🔴सर्वात अगोदर play store वर जाऊन Diksha app डाऊनलोड करा.
🔴रजिस्ट्रेशन नसेल तर सर्व प्रथम रजिस्टर करा.
🔴आपला मोबाईल नंबर टाकून ID व पासवर्ड तयार करा.
🔴त्यानंतर आपला प्रोफाइल अपडेट करा.
   👉🏻माध्यम
               ⏬
👉🏻राज्य निवडा.
               ⏬
👉🏻जिल्हा
               ⏬
👉🏻तालुका
      .         ⏬
👉🏻केंद्र
                ⏬
शाळा
                ⏬
अशा पद्धतीने आपला प्रोफाइल तयार झाल्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर टच करुन प्रशिक्षणाचा एक-एक भाग पुर्ण करा.👇🏻👇🏻 
🔴 रजिस्ट्रेशन खुप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही.

खाली दिलेल्या चित्रावर टच करुन लिंक फाईल डाऊनलोड करा.








माहे-फेब्रुवारी २०२२
मोड्यूल लिंक (मराठी माध्यम)


मोड्यूल क्रमांक मोड्यूल नाव download
मोड्यूल ५ विद्याप्रवेश आणि बलवाटीकेचे Click Here
मोड्यूल ६ पायाभूत भाषा आणिसाक्षरता Click Here
मोड्यूल ७ प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण Click Here
मोड्यूल ८ अध्ययनाचे Click Here



माहे-मार्च २०२२
मोड्यूल लिंक (मराठी माध्यम)

मोड्यूल क्रमांक मोड्यूल नाव download
मोड्यूल ९ पायाभूत Click Here
मोड्यूल १० अध्ययन अध्यापन,माहिती व तंत्रज्ञाचा Click Here
मोड्यूल ११ शालेय शिक्षणातील पुढाकार Click Here
मोड्यूल १२ खेळणीधारित Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा