म्युच्युअल फंड म्हणजे काय?... जाणून घ्या सोप्या शब्दांत
शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी ? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण करू शकतो.
महागाई दिवसेंदिवस वाढते आहे, व्याजाचे दर मात्र कमी होत आहेत. दरवर्षी म्हणावी तेवढी आणि आपल्याला पाहिजे तेवढी पगार वाढ होताना दिसत नाही, पण महिन्याचे खर्च वेगाने वाढत आहेत. मग या खर्चाची आणि उत्पन्नाची मिळवणी कशी करायची बरं? असा कुठला पैसे देणारा पण विश्वासू पर्याय आहे का? ज्याच्याकडे आपण ठेवलेले पैसे बुडणार नाहीत, आपल्याला हवे तेव्हा पैसे परत मिळू शकतील असा पर्याय उपलब्ध आहे का ? तुमच्या या कठीण प्रश्नाचं सोप्प उत्तर म्हणजे म्युच्युअल फंड !
म्युच्युअल फंड या दोन शब्दांचे अर्थ समजून घेऊया. म्युच्युअल म्हणजे एकमेकांसाठी किंवा परस्परांशी संबंधित आणि फंड म्हणजे निधी किंवा पैसे. असं समजा की तुम्हाला जसा पैसे मिळवण्याचा विश्वासार्ह पर्याय हवा आहे तसाच तो खूप जणांना हवा आहे मग अशा सगळ्या गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या लोकांचा पैसा हा एका हेतूने एकत्र केला तर त्याला म्युच्युअल फंड असे स्वरूप मिळते.
एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया असा आहे की 25 जणांना स्टेशनवर बस स्टँड वर उतरल्यानंतर एकाच परिसरातल्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्या सगळ्यांना साधारण थोड्याफार फरकाने एकाच वेळेला ऑफिसमध्ये पोहोचायचं प्रत्येकाने आपापली टू व्हीलर नेली तर खर्च वाढेल आणि प्रत्येकालाच गाडी चालवायचा चालवायचे कष्ट घ्यावे लागतील याउलट जर एक कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा असेल तर कमी खर्चात सर्वांना त्याचा फायदा होईल नेमकं हेच म्युच्युअल फंड करतात या उदाहरणांमध्ये जेवढं वाटतं तेवढे सोपं नसलं तरी फंडाचा फंडा साधारण हाच आहे !
शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी ? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण करू शकतो.
गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाचे एका एक्सपर्टने केलेले व्यवस्थापन म्हणजेच म्युच्युअल फंड.
Pages
- Home
- शालेय अभिलेखे PDF
- RTE -2009
- मोफत 400 ग्रंथ
- किलबिल विभाग
- मासिके PDF
- महाराष्ट्रातील गडकिल्ले
- विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा खजिना
- मराठी मुळाक्षरे सराव पुस्तिका
- मोफत पाठ्यपुस्तके डाऊनलोड
- संपूर्ण चौदाखडी इंग्रजी व मराठीतून
- शैक्षणिक app यादी
- Saral School Portal
- मुख्याध्यापक वार्षिक कामकाज नियोजन
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शालेय समिती रचना व कार्यपद्धती
- Saral Student Portal
- वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव - चटोपाध्याय
- Google input मराठी टायपिंग फाईल
- वार्षिक निकालपत्रक Excelsheet
- ISO मानांकन मुद्दे
- विषयनिहाय इयत्ता १ ली ते ८ वी वर्णनात्मक नोंदी
- चला इंग्रजी शिकूया !!
- शिक्षक संचिका
- विद्यार्थी संचिका
- शालेय इमारत निर्लेखन प्रस्ताव
- आदर्श शाळा निकष
- शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरी
- वार्षिक व मासिक नियोजन
- अर्जित रजा व पुरक रजा माहिती
- प्राणी व पक्षी यांचे आवाज
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सर्व मार्गदर्शिका
- निष्ठा प्रशिक्षण 3.0
- शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता ५वी व ८वी pdf
- संत साहित्य
- इग्नू बी.एड प्रवेश परीक्षा 2022
- नवोदय विद्यालय
- शब्द वाचन-लेखन सरावपुस्तिका
- १ ते ८ कला,कार्या,शा.शि.आकारिक मूल्यमापन
- Free download PNG,HD,Images
- SGSP (State Government Sallery Package) Maharashtra
- वरिष्ठ व निवड श्रेणी माहिती
- पार्श्वसंगीत (Background music)
- All Excel formula
- सांघिक खेळांच्या मैदानांची मापे व नियम
- सेतू अभ्यासक्रम २०२३
- मंडणगड तालुका परिपत्रक फाईल
- दिव्यांग/अपंगत्वाचे प्रकार
- प्रश्नपेढ्या
- Online सहल
- निवडणूक प्रक्रिया माहिती
- इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा
- परीक्षा विभाग
- शिष्यवृत्ती परीक्षा निकाल
- लोकसभा निवडणूक संपूर्ण माहिती
- संगीतमय परिपाठ Mp3
Comments
गुरुवार, २३ जुलै, २०२०
म्युच्युअल फंडाविषयी थोडक्यात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा